People Category

mur
Untitled
ONE DIES IN FATAL ACCIDENT AT GAODONGRI CANACONARead More
vlcsnap-2017-08-29-18h41m29s046
वेळसांवातील ग्रामस्थांनी बांधला ओहोळावर तात्पुरता पूल पंचायत, आमदारांनी दुर्लक्ष केल्यानं घेतला निर्णय लोकप्रतिनिधींवर ग्रामस्थांनी केली कडाडून टीका वेळसांव गावातील नागरिकांना एक ओढा ओलांडून वेलंकिनी कपेलकडे जावे लागत होते. या ओढ्यावर लहानसा नवा पूल बांधावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून पंचायत आणि आमदारांकडे करण्यात येत होती; मात्र या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यानं अखेर स्थानिकांनीच तत्पुरता पूल उभारला. माजी सरपंच लॉरेन्स यांनी पुढाकार घेऊन हा पूल उभारल्यानं ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानलेत.Read More
vlcsnap-2017-08-28-19h22m03s372
Mine Owners Cannot Buy Votes of Sattari People: Vishwajit RaneRead More
vlcsnap-2017-08-28-19h19m35s186
Girish Chodankar Says He Failed to Communicate With People ProperlyRead More
vlcsnap-2017-08-28-10h20m21s656

Posted On August 27, 2017By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

BJP’S PARRIKAR WINS BY 4803 VOTES

BJP’S PARRIKAR WINS BY 4803 VOTESRead More
vlcsnap-2017-08-28-10h03m35s869
We Will Always Support Vishwajeet Rane Regardless of The Party: Valpoi VotersRead More
vlcsnap-2017-08-24-19h50m25s200
GOANS UNSAFE IN GOA; BUSINESSMAN STABBED AT MANDOVI BRIDGERead More
vlcsnap-2017-08-24-19h23m07s807
भटक्या गुरांमुळे पेडण्यातील वाहतूक कोंडीत भर भटक्या गुरांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी दरम्यान, एका बाजूनं बसेस रस्त्यावर पार्क केली जातात असताना दुसऱ्या बाजूनं भटकी गुरेही रस्ते अडवून वाहतुकीस अडथळा निर्माण करताहेत. चतुर्थीच्या काळात बाहेरगावी गेलेले पेडणेकर गावी परतत असतात. अशा काळात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केलीये.Read More
vlcsnap-2017-08-24-19h20m29s127
पेडण्यात प्रवासी बसेसमुळे वाहतूक कोंडी तासनतास प्रवासी घेण्यासाठी रस्ते ठेवतात अडवून स्थानिकांनी व्यक्त केली नाराजी पेडणेतील अंतर्गत मुख्य रस्त्यावर खाजगी प्रवासी बस तासनतास उभ्या केल्या जात असल्यानं वाहतूक कोंडीत भर पडलीये. या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या नव्या बसस्थानकाचं काम ९५ टक्के पूर्ण झालंय. अजून काही काम बाकी असल्यानं या बसेस स्थानकामध्ये न थांबता प्रवासी घेण्यासाठी रस्त्यावरच थांबत आहेत, हा प्रकार बंद करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलीये.Read More
Close