National News Category

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १७ जुलै रोजी होणार केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली तारीख विद्यमान राष्ट्रपतींचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कार्यकाळ १४ जुलैला संपत असल्यानं १७ जुलै रोजी या पदासाठी निवडणूक घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं बुधवारी पत्रकार परिषदेत केली. पाहूया या पत्रकार परिषदेचा वृत्तांत…Read More
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले तीव्र बाजारात दूध व भाजीपाला आणू नये : संपकऱ्यांचे आवाहन महाराष्ट्रातून गोव्याला होणाऱ्या दुध, भाजीपाल्यावर होणार परिणाम दुष्काळ, नापिकी, अस्मानी संकट, शेती मालाला भाव, कर्जबाजारी आणि उदासीन सरकारी धोरण यांच्या कचाट्यात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गुरुवारपासून संप पुकारला. या संपाचा फटका सुरुवातीच्या ४ ते ५ तासात दिसून आला असून, राज्यभर शेतकरी दूध, फळे, पालीभाज्या रस्त्यावर फेकून देत आहेत. काही ठिकाणी तर आंदोलनकर्त्यांनी मर्यादा ओलांडून लाखो लीटर दूध आणि भाजीपाला रस्त्यावर फेकून त्याची प्रचंड नासाडी केली. या प्रकारामुळं मुंबई, पुणे आणि गोव्याला जाणाऱ्या दुधाच्या आणि भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर विपरीतRead More
The BJP is ready to retain Goa, despite placing second in the picturesque coastal state. There will be one major change if it forms the government: Defence Minister Manohar Parrikar will return to his home state as Chief Minister. Together with Union Minister Nitin Gadkari, he held a long meeting on Sunday evening at a five-star hotel where the BJP efficiently collected the additional seven seats it needs from small regional parties. Mr Parrikar then met with Governor Mridula Sinha to stake claim and was invited to form the government.Read More
Manohar Parrikar resigned as Defence Minister on Sunday and is set to form the government in Goa with support from Independents and non-Congress parties. Parrikar met Governor Mridula Sinha in the evening. Earlier in the day, BJP leader Michael Lobo, who won from Calangute constituency, said BJP MLAs have passed a resolution seeking party chief Amit Shah’s nod to elect Parrikar as the state legislature party leader. Sources in the BJP told CNN-News18 that it has received support from the three parties. With seven seats from these three parties, theRead More
इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा एकाचवेळी १०४ उपग्रहांचे अवकाशात प्रक्षेपण भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा अनोखा विक्रम PSLV या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा केंद्रावरून PSLV–C37 सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी या उपग्रहाने आवकाशात झेप घेतली. एकाच वेळी 104 उपग्रह आवकाशात सोडणारा भारत हा पहिलाच देश ठरला. यापूर्वी 37 उपग्रह एकाच रॉपेटमधून आवकाशात सोडण्यात विक्रम रशियाच्या नावे आहे. इस्रोनश जून 2015 मध्ये एकाच वेळी 23 उपग्रह लॉच केले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने बुधवारी एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत नवा इतिहासRead More
BRICS nations condemn terror attacks on IndiaRead More
रशियासोबत संरक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण करार तमिळनाडू अणुप्रकल्पाला रशिया करणार सहकार्य भारत रशियाकडून ‘एस-४००’ क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा खरेदी करणार तमिळनाडूत अणुप्रकल्प उभारण्याचं काम सुरू आहे. या प्रकल्पाला रशियाचं सहकार्य लाभणार असून प्रकल्पाच्या दोन युनिटचे भूमिपूजन ब्रिक्स परिषदेत करण्यात आला.Read More
बोली सुरू… ८५ करोड एक !… ८५ करोड दोन !… ‘किंगफिशर व्हिला’चा होणार लिलाव भारतीय स्टेट बँकनं सुरू केली प्रक्रिया बोलीदारांना पाहणी करण्यास बंगला केला खुला कडक बंदोबस्तात ‘के व्हिला’ची पाहणी सुरू कांदोळीतील विजय मल्ल्या यांच्या प्रसिद्ध ‘किंगफिशर व्हिला’ बंगल्याचा लिलाव करण्याचं भारतीय स्टेट बँकनं निश्चित केल्यानं सोमवारी हा बंगला बोलीदारांच्या पाहणीसाठी खुला करण्यात आला. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही पाहणी २७ सप्टेंबर तसंच ५ आणि ६ ऑक्टोबर असे आणखी तीन दिवस चालनाराहे. त्यानंतर व्हीलाचा लिलाव केला जाईल. तूर्तास भारतीय स्टेट बँकनं या बंगल्याची न्यूनतम राखीव किंमतRead More
The Environment Ministers of BRICS countries held a two days meeting wherein the countries agreed on a MoU and announced setting up of a Joint Working Group, institutionalizing their mutual co-operation on environmental related issues. Addressing a press conference today at the venue of the meeting in South Goa, Minister for Environment, Forest and Climate Change (MoEFCC), BRICS, Shri. Anil Madhav Dave, said that the areas agreed for mutual co-operation are abatement and control of air and water pollution, efficient management of solid and liquid waste, climate change and conservationRead More
‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्ती वापरू नका ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांचे आवाहन शाडूच्या गणेश मूर्तीचं पूजन करण्याची केली सूचना गोवा सरकारनं दहा वर्षांपासून पर्यावरणाला हानिकारक असलेल्या प्लास्टर ऑफ पेरीसच्या गणेशमूर्तींवर बंदी घातलीये. त्यासाठी कडक पावलंही उचललीयेत. अलीकडे पुण्यातीलही काही संस्थांनी गोवा सरकारसारखीच भूमिका घेतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणेकरांची प्रशंसा केलीये. ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधताना मोदी यांनी शाडूच्या गणेश मूर्तीचं पूजन करून गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याचं आवाहन केलं; मात्र पुणेकरांचं कौतुक करताना पंतप्रधानांनी गोव्याचा साधा नामोल्लेखदेखील केला नाही, हे विशेष.Read More
Close