Uncategorized Category

Minor Boy Along With A Police Constable Friend Rapes Minor Girl In VascoRead More
ACCIDENT: Miraculous Escape For Bike Rider After Oncoming Truck Suffers Tyre BurstRead More
‘Taxi Drivers Are Ambassadors of Goa’: Mauvin GodinhoRead More
MMC Building in Vasco Not Disabled Friendly, Differently Abled Have Harrowing Time Accessing Important OfficesRead More
Renowned cartoonist Mangesh Tendulkar dies in PuneRead More
‘वाट्टेल ते करा, पण माकडताप नष्ट करा’ पर्यटनमंत्र्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना पर्वरी सचिवालयात घेतली महत्त्वपूर्ण बैठक पत्रादेवी इथं वाढत चाललेल्या माकडतापाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून जोरदार प्रयत्न चालू आहेत. यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी स्थानिक नागरिक, वन अधिकारी, आरोग्य अधिकारी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची पर्वरी सचिवालयात बैठक घेतली. पत्रादेवी भागात दोनवेळा लसीकरण करण्यात आलंय. तरीदेखील माकडताप आटोक्यात येत नाही. यावर त्वरित तोडगा काढावा, अशी सूचना यावेळी मंत्री आजगावकर यांनी केली.Read More
ऑस्ट्रेलियाहून गोव्यापर्यंत दुचाकीने प्रवास खोर्लीतील युवक आणि युवतीचा विक्रम सुमारे २६ हजार किमी बाईकने केला प्रवास खोर्लीतील आयरॉन आणि साशा या जोडीनं ऑस्ट्रेलियाहून गोव्यापर्यंत तब्बल २६ हजार किलोमीटर अंतर दुचाकीनं प्रवास करून विक्रम केला. या प्रवासाची सांगता शनिवारी पणजी इथल्या जुन्या सचिवालयाजवळ झाली. यावेळी त्यांच्या मित्रपरिवारानं त्यांचं जोरदार स्वागत केलं.Read More
ETROL TO BE COSTLIER; VAT TO BE 15% ON PETROL
Close