CATHOLIC UNION DENOUNCES HATE SPEECHES AT GOA HINDUTVA MEET

Posted On July 31, 2017 By In Local, People, Top Stories


देशातील अल्पसंख्याक, दलित असुरक्षित
गोरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या हत्या रोख
अखिल भारतीय कॅथोलिक संघटनेची मागणी

गोहत्येच्या कारणावरून देशातील ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाला संपवण्याचं कारस्थान रचलं जात असून भाजप सरकारनं या तथाकथिक रक्षकांचा वेळीच लगाम घालावा, अशी मागणी अखिल भारतीय कॅथोलिक संघटनेचे प्रवक्त जॉन दयाळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. या संघटनेला २०१९ साली १०० वर्षे पूर्ण होताहेत. यानिमित्त पुढील दोन वर्षांत देशातील अल्पसंख्याक आणि दलितांच्या स्थितीवर अभ्यास केला जाणाराहे. याची रूपरेषा ठरवण्यासाठी दोन दिवसांचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चासत्रातील महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाल्याची माहिती दयाळ यांनी दिली.

229
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close