CHAOS IN VASCO AS PARISHIONERS IN VASCO COMPLAIN OF ENCROACHMENT BY MPT IN CHURCH PROPERTY

Posted On August 3, 2017 By In Local, People, Top Stories


एमपीटीची सीमा ठरवण्यास पॅरिशनर्सचा विरोध
दस्तेरोवाडोवरील पॅरिशनर्सनी पाहणीलाही केला विरोध
चर्चच्या जागेतून सीमारेषा ठरवण्यास केला विरोध

मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीची सीमा निश्चित करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना दस्तेरोवाडोतील पॅरिशनर्सनी अडवून धरलं. इथले वेलंकिनी चर्च सरकारी जागेत आहे. पण ही जमीन सरकारकडून विकत घेतली असल्यानं या जागेवर प्रशासनाचा काहीही अधिकार नाही. केवळ एमपीटीसाठी सरकार आजूबाजूच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप या पॅरिशनर्सनी केलाय.

275
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close