Chief Justice, High Court of Bombay unveiling the plaque of Legal Assistance Establishment at Panaji

Posted On July 15, 2017 By In Local, People, Top Stories


गोवा खंडपीठात ‘न्याय साहाय्य प्राधिकरणा’ची स्थापना
मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई उच्च न्यायालयाच्या आखत्यारीत येणारी सर्व खंडपीठे आणि आस्थापनांमध्ये ‘न्याय साहाय्य प्राधिकरणा’ची स्थापना करण्यात आलीये. या पार्श्वभूमीवर गोवा खंडपीठातील कार्यालयाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी खंडपीठाचे इतर न्यायाधीश आणि वकील उपस्थित होते.

270
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close