CHINESE MINISTERS HAS SHOWN INTEREST IN GOA PROJECTS : CM

Posted On October 18, 2016 By In Local, Politics, Top Stories



गोव्यात गुंतवणूक करण्यास चीन उत्सुक
‘थ्रीडी प्रिंट’ उद्योग स्थापण्यास चीन अनुकूल
गुंतवणूक करण्यापूर्वी कौशल्य विकास करावा लागणार
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा खुलासा

गोव्यात ‘थ्रीडी प्रिंटिंग’ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची तयारी चीनने दर्शवलीये; मात्र गुंतवणूक करण्याआगोदर त्यांना गोव्यात कुशल मनुष्यबळ तयार करावे लागेल, अशी माहिती पार्सेकर यांनी यावेळी दिली.

227
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close