CHOSE TO RETURN TO GOA BECAUSE OF THE PRESSURE OF ISSUES LIKE KASHMIR : PARRIKAR

Posted On April 15, 2017 By In Local, Politics, Top Stories


काश्मीर प्रश्नाचा ताण आल्यानं गोव्यात परतलो
मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या विधानानं माजली खळबळ
‘आम आदमी’ने केली पर्रीकर यांच्यावर खरमरीत टीका

काश्मीरसारख्या गंभीर विषयाचा प्रचंड ताण आल्यानं गोव्यात परत येण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा केल्यानं माजी संरक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर सभेतून केल्यानं राष्ट्रीय स्तरावर खळबळ माजलीये.

250
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close