CM ASSURES TO INCREASE JOURNALISTS’ PENSION

Posted On August 1, 2016 By In Local, People, Top Stories


पुण्यतिथीनिमित्त पत्रकारांची टिळकांना श्रद्धांजली
गोवा श्रमिक पत्रकार संघटनेचा कार्यक्रम
पत्रकारांच्या निवृत्ती वेतनात वाढ होणार
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची घोषणा

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी गोवा श्रमिक पत्रकार संघटनेनं ‘पत्रकारिता दिन’ आयोजित केला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माहिती खात्याचे संचालक जयंत तरी, गुजचे अध्यक्ष सद्गुरू पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी लोकमान्यांच्या तसबिरीला आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या निवृत्ती वेतनात घसघसीत वाढ करत ते ८ हजार रुपये करण्याचं आश्वासनं दिलं.

225
SHARES

Tags : , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close