CM IS KILLING 26 MARATHI SCHOOLS : BBSM

Posted On June 21, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


नव्या कोकणी-मराठी शाळांना परवानगी नाकारली
‘भाभासुमं’ने सरकारवर डागली झणझणीत तोफ
कोकणी – मराठी शाळांच्या अनुदान योजना निव्वळ कागदावरच
प्रा. सुभाष वेलिंगकर यांची घणाघाती टीका

नव्या कोकणी आणि मराठी शाळांना परवानगी नाकारून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भारतीय भाषांवर अन्याय केल्याची टीका भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केलीये. राज्य सरकारनं कोकणी आणि मराठी शाळांसाठी अनुदान देण्याची घोषणा केली होती; मात्र या घोषणेचा एकही पैसा अद्याप शाळांपर्यंत पोहोचला नसल्याचा आरोप वेलिंगकर यांनी यावेळी केला.

209
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close