CM Parsekar questions strength of ‘RSS’ in BBSM, says- BJP-MGP alliance will continue

Posted On August 30, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


‘भाभासुमं’च्या पक्षबांधणीच्या घोषणेवर मुख्यमंत्री सावध

भारतीय भाषा सुरक्षा मंचनं ३५ जागांवर निवडणूक लढण्याची घोषणा केलीये. याविषयी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी अतिशय सावध प्रतिक्रिया व्यक्त केलीये. मंचमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असले तरी मंचनं राजकीय वळण घेतल्यास संघाचे कितीजण त्यांच्याबरोबर राहतील, हे बघावं लागेल, अशी प्रतिक्रिया पार्सेकर यांनी व्यक्त केलीये.

दरम्यान, भारतीय भाषा सुरक्षा मंचनं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला भाजपशी युती तोडण्याचं आवाहन केलंय; मात्र येत्या निवडणुकीत भाजपची मगोशी युती कायम राहील, अशी प्रतिक्रिया पार्सेकर यांनी व्यक्त केली.

267
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close