CM Parsekar warns people who oppose mobile towers for BRICS

Posted On September 21, 2016 By In Local, People, Politics, Top Storiesमोबाईल टॉवरला विरोध करणाऱ्यांची गैर नाही
‘ब्रिक्स परिषदे’च्या पार्श्वभूमीवर मोबाईल टॉवर उभारणार
विरोध केल्यास सरकार उपसणार हत्यार
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा इशारा

गोव्यात मोबाईल टॉवरला विरोध अज्ञानातून
मोबाईल टॉवरचा आरोग्याशी संबंध नाही
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा खुलासा

एका बाजूनं आयटी क्षेत्रात गोव्याचा विकास चालू असताना दुसऱ्या बाजूनं काहीजण मोबाईल टॉवरला विरोध करताहे. हा विरोध केवळ अज्ञानातून असल्याची टीका मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलीये. सध्या ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मोबाईल टॉवर उभारले जाणाराहेत. त्याला स्थानिक पंचायतीनी सहकार्य करावं, अन्यथा सरकारला हत्यारं उपसावी लागतील, असा सज्जड इशारा मख्यमंत्री पार्सेकर यांनी दिलाय.

231
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close