COMMITTEE FORMED TO KEEP WATCH ON ELECTRONIC MEDIA : CONGRESS SPOKESPERSON

Posted On July 6, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


‘इलेक्ट्रॉनिक मिडिया’वर नजर ठेवण्यासाठी समिती
सरकारनं गुपचूप स्थापली समिती
प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ता तावरीस यांनी घेतला आक्षेप

‘इलेक्ट्रॉनिक मिडिया’वर नजर ठेवण्यासाठी सरकारनं गुपचूपपणे एक समिती स्थापन केली असून, ती समिती त्वरित बरखास्त करावी, अशी मागणी यावेळी तावरीस यांनी केली. या समितीवरील व्यक्तींची नियुक्ती कशी झाली? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

244
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close