CONCRETE MIXER OVERTURNED AT KUNDAI

Posted On April 21, 2017 By In Crime, Local, Top Stories


कुंडई नवदुर्गा मंदिराजवळ काँक्रीट मिक्सर उलटला
वाहनातील एकजण गंभीर; तिघेजण सुरक्षित

रस्ता सुरक्षेवर सरकार गांभीर्यानं पावलं उचलत असलं तरी राज्यातील अपघाताची मालिका थांबण्याचं नावं घेत नाहीये. शुक्रवारी कुंडईच्या श्री नवदुर्गा मंदिराजवळ बांधकामाच्या ठिकाणी निघालेला कॉंक्रीट मिक्सर उलटल्यानं खळबळ माजली. या वाहनात चालकासह एकूण चार कामगार होते. यातील एकाला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आलंय.

205
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close