CONGRESS ACTIVIST GHERAO DABOLIM AIRPORT DIRECTOR ON AMIT SHAH’S MEETING

Posted On July 3, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


शहा यांची विमानतळावरील जाहीर सभा वादात
कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा विमानतळ संचालकांना घेराव
विमानतळ प्राधिकरणाची परवानगी न घेताच घेतली सभा
विमानतळ संचालक नेगी यांचा खुलासा
पोलिसांत तक्रार करण्याचे दिले कॉंग्रेसला आश्वासन

दरम्यान, शहा यांच्या विमानतळावरील जाहीर सभाप्रकरणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी दाबोळी विमानतळ संचालक नेगी यांना घेराव घातला. यावेळी नेगी यांनी सभेला विमान प्राधिकरणानं कसलीच परवागनी दिली नसल्याचा खुलासा केला. त्याचबरोबर सभेच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्याचं आश्वासनही नेगी यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना दिलं.

248
SHARES

Tags : , , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close