CONGRESS MAHILA MORCHA AGAINST PRICE HIKE IN VEGETABLES

Posted On July 2, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


महागाईविरोधात कॉंग्रेसचा मोर्चा
कॉंग्रेस महिला मोर्चानं केला निषेध
म्हापसा बाजारपेठेत महिलांचा मोर्चा

दिवसेंदिवस भाज्यांचे दर गगनाला भिडत असल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसच्या महिला मोर्चानं शनिवारी म्हापसा बाजारपेठेत आंदोलन केलं.
भाजपच्या राज्यात कडधान्ये आणि भाज्यांचे दर कडाडल्यानं सामान्य गृहिणीचं बजेट कोलमडल आहे. या महागाईविरोधात प्रदेश कॉंग्रेसच्या महिला मोर्चानं शनिवारी म्हापसा बाजारपेठेत आंदोलन केलं. यावेळी हातात सरकारविरोधात फलक घेऊन आंदोलनकर्ते बाजारात फिरले.

225
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close