CONTAINER OF MULTI MOTEL LOGISTICS PARK AT BALLI RAILWAY STATION

Posted On July 5, 2017 By In Local, People, Top Stories


बाळ्ळी वर्षभरात उभा राहणार ‘मिश्रवहन वाहतूक पार्क’
कोकण रेल्वेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

येत्या वर्षभरात बाळ्ळी रेल्वे स्थानकावर ‘मिश्रवहन वाहतूक पार्क’ उभारण्यात येईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. गोव्यात अनेक औद्योगिक वसाहती आहेत. या ठिकाणी तयार होणाऱ्या मालाची निर्यात करताना कंटेनरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हे कंटेनर परराज्यात तसंच एमपीटी नेले जातात. याच कंटेनरच्या वाहतुकीसाठी बाळ्ळीतील पार्क उपयोगी पडेल, असंही या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.

234
SHARES

Tags : , ,

1 Responses

  1. बाली येथील लोंजिस्टिक पार्क कदाचित गुजरात मध्ये हलविला जाण्याची शक्यताच अधिक ! म्हणून सावध असावे ! सध्या हुकुमशाहीच आहे. केवळ गुजरातसाठीचीच असलेली “बुलेट ट्रेन” हे हुकुमशाहीचेच उदाहरण आहे. कारण दुसऱ्यांचे आपल्याकडे खेचून घेणे ही त्यांची सवयच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close