CRUSHER NEAR DABOLIM AIRPORT CAUSES POLLUTION

Posted On October 4, 2016 By In Local, People, Top Storiesक्रशरमुळे दाबोळी परिसरात पसरली धूळ
वाहन चालवणेही बनले कठीण
क्रशर बंद करण्याची स्थानिकांची मागणी

दाबोळी विमानतळाजवळ दिवसरात्र खडीक्रशर चालू असल्यानं आजूबाजूच्या परिसरात धूळ पसरत असून हा क्रशर त्वरित बंद करावा, अशी मागणी स्थानिकांनी केलीये. या क्रशरमुळं पसरणारी धूळ रात्रीच्या वेळी दिसत नाही. त्यामुळं या भागातून वाहन चालवनं जिकरीचं बनलंय, असं गाऱ्हाणं स्थानिकांनी मांडलंय.

215
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close