DAILY EXERCISE & GOOD DIET FOR HEALTHY LIVING: DR RAMANI

Posted On June 17, 2017 By In Local, People, Top Stories


निरोगी जीवनासाठी समतोल आहार, व्यायाम महत्त्वाचा
डॉ. पी. एस. रमाणी यांचा आजी-माजी आमदारांना मंत्र
विधानसभा संकुलात डॉ. रमाणी यांनी दिला आरोग्याचा मंत्र

सुदृढ आणि निरोगी जीवनासाठी नियमित व्यायाम आणि समतोल आहार, यावर भर द्यावा, असा आरोग्याचा सल्ला सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. पी. एस. रमाणी यांनी दिलाय. गोवा विधानसभेचे आजी-माजी सदस्य आणि कर्मचारी यांच्यासाठी डॉ. रमाणी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी उपस्थितांना निरोगी जीवनाची गुरुकिल्ली दिली.

231
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close