DE-NOTIFY RP 21 : PILERNE CITIZEN FORUM

Posted On August 6, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


प्रादेशिक आराखडा त्वरित रद्द करा
‘पिळर्ण सिटीझन फोरम’ची मागणी
येत्या शनिवारपासून सरकारविरोधात चित्रपट प्रदर्शित करणार
‘दिगंबर-पर्रीकर भाई-भाई’ प्रदर्शित करण्याचा इशारा

सरकारनं तयार केलेला ‘प्रादेशिक आराखडा २०२१’ त्वरित रद्द करावा, अशी मागणी ‘पिळर्ण सिटीझन फोरम’नं केलीये. दिगंबर कामत सरकारनं आखलेला प्रादेशिक आराखडा थोडासा दुरुस्त करून नव्या स्वरूपात आणण्याचा घाट भाजप सरकारनं घातलाय. वास्तवात याचं आराखड्यामुळं कामत सरकारला सत्ता गमवावी लागली होती. आता भाजपलाही सत्ता गमवावी लागेल, असा इशारा यावेळी फोरमच्या सदस्यांनी दिलाय. दरम्यान, भाजपनं मागणीवर उत्तर न दिल्यास येत्या शनिवारपासून ”दिगंबर-पर्रीकर भाई-भाई’ लघुपट प्रसारित केला जाईल, असाही इशारा फोरमनं दिलाय.

209
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close