DEFENSE MINISTER PARRIKAR HITS AT BBSM IN BJP MEET

Posted On September 17, 2016 By In Local, People, Politicsविधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जागर सुरू
प्रदेश कार्यकारिणीने सुरू केल्या कार्यकर्त्यांच्या बैठका
गोमंतक मराठा समाज सभागृहात बैठकीस प्रारंभ
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कार्यकर्त्यांन केले मार्गदर्शन
मुख्यमंत्री पार्सेकर यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधले
सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे केले आवाहन
विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्याचा दिला मंत्र
बैठकीला काही आमदार राहिले अनुपस्थिती
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवण्याचा प्रयत्न

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात चैतन्य निर्माण करून त्यांना अधिक सक्रिय करण्याच्या हेतूनं सत्ताधारी भाजपनं शनिवारपासून जागर सुरू केला. शनिवारी पणजीतील गोमंतक मराठा समाज सभागृहात भाजपच्या मुख्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मार्गदर्शन केलं. दरम्यान, या बैठकीला काही आमदारांनी अनुपस्थिती दाखवल्यानं सर्व कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यामुळं भाजपमधील अंतर्गत वाद उघडं झालाय.

220
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close