DHARMESH SAGLANI DEMANDS TRANSFER OF CHIEF OFFICER

Posted On July 30, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


साखळी मुख्याधिकाऱ्याने नगरसेवकाला लाच दिल्याचे प्रकरण
नगरसेवकांनी मागणी करूनही मुख्याधिकाऱ्याची बदली नाहीच
धर्मेश सगलानी यांनी घेतली नगरनियोजन अधिकाऱ्यांची भेट

नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी नगरसेवकाला लाच देण्याचा प्रयत्न साखळीच्या मुख्याधिकाऱ्याने केल्याची तक्रार धर्मेश सगलाणी यांनी दक्षता खात्याकडे केलीये. या मुख्याधिकाऱ्याची त्वरित बदली करावी, अशी मागणी नगरसेवकांनी नगरनियोजकांकडे केली होती; मात्र या मागणीवर खात्यानं काहीच केलं नसल्याचा ठपका ठेवत नगरसेवकांनी शुक्रवारी पणजीत निदर्शने केली.

244
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close