DON’T WANT OLA/UBER IN GOA? MAKE YOUR OWN APP: LOBO

Posted On May 2, 2017 By In Local, People, Top Stories


ओला, उबेरला गोव्यात थारा नकोच
कळंगूट टॅक्सी संघटनेची मागणी
उपसभापती मायकल लोबो यांची घेतली भेट

गोव्यात ओला आणि उबेर कंपन्यांना टॅक्सीसेवा चालू करण्यास अजिबात परवानगी देऊ नये, अशी मागणी कळंगूट टॅक्सी संघटनेनं केलीये. यासंदर्भात संघटनेनं मंगळवारी उपसभापती मायकल लोबो यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. यावेळी लोबो यांनी, “मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडे चर्चा करून तीन महिन्यांत हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासनं दिलं. त्याचबरोबर गोव्यातील टॅक्सी संघटनेनं स्वत:चा अॅप विकसित करून ओला, उबरसारखी सेवा दिल्यास सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशीही ग्वाही त्यांनी यावळी दिली.

703
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close