DY SP ANGLE SPEAKS ON RUMORS OF CLOSING OLD MANDOVI BRIDGE

Posted On March 27, 2017 By In Local, People, Top Stories


मांडवी पूल बंद केल्याची अफवा
अवजड यंत्रसामग्रीवेळी केला जातो पूल बंद

दरम्यान, अधूनमधून मांडवी पूल बंद केला जातो. त्यामुळं वाहनचालकांमध्ये अफवा पसरत असतात. वास्तवात तिसऱ्या मांडवी पुलावर अवजड यंत्राचा वापर केला जात असल्यास तेवढ्या काळात पुलावरील वाहतूक बंद केली जाते, अशी माहिती उपअधीक्षक आंगले यांनी दिली.

228
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close