ECO RESORT , FLOATING JETTY IN BRITTONA

Posted On September 21, 2016 By In Local, People, Politics, Top Storiesब्रिटोनात इको रिसोर्टला मंत्रीमंडळाची मान्यता
तरंगत्या जेटीसोबत इको रिसोर्ट उभारणार
जेटीवर असेल ३० ते ४० याचट्स हाताळण्याची क्षमता

ब्रिटोना रेसिडेन्सीच्या पुनर्बांधणी आणि विकासाचं काम ‘मेसर्स इकोटेक डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला देण्यात आलंय. आता या ठिकाणी तरंगत्या जेटीसोबत इको रिसोर्ट बांधण्यात येणाराहे. या जेटीवर ३० ते ४० याच्य हताळण्याची क्षमता असेल. याला बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री पार्सेकर यांनी दिली. यावेळी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर उपस्थित होते.

209
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close