ENQUIRY WITHIN 3 MONTHS IN CORRUPTION IN COMUNIDADES : ROHAN KHAUNTE

Posted On August 3, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


कोमुनिदादीमधील भ्रष्टाचाराची तीन महिन्यांत करणार चौकशी
महसूलमंत्री रोहन खंवटे यांचे सभागृहाला आश्वासन

राज्यातील कोमुनिदादी म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण बनलंय. कोमुनिदादी मंडळेच यात गुंतलीये. या सर्व प्रकरणांची येत्या तीन महिन्यांत चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी गुरुवारी सभागृहाला दिली. आमदार नीलेश काब्राल यांनी प्रश्नकाळात विचारलेल्या प्रश्नावर मंत्री खंवटे बोलत होते.

दरम्यान, कोमुनिदादी तोट्यात असल्यानं सरकारी तिजोरीवर आकारण भुर्दंड पडत आहेत. त्यामुळं येत्या चार वर्षांत टप्प्याटप्प्यानं त्यांना दिलं जाणारं अनुदान बंद केलं जाईल, अशीही माहिती मंत्री खंवटे यांनी यावेळी दिली.

238
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close