ESTABLISHMENT OF BBSM NOT MEANT FOR MARATHI RAJBHASHA : VELINGKAR

Posted On October 27, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


‘भाभासुमं’ची स्थापन इंग्रजी विरोध करण्यासाठी
मराठी राजभाषेसाठी ‘भाभासुमं’चे व्यासपीठ नाही
प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा पत्रकार परिषदेत खुलासा

भारतीय भाषा सुरक्षा मंचची स्थापना ‘मराठी राजभाषेसाठी झालेली नाही. इंग्रजीच्या विरोधात लढण्यासाठी झालीये. त्यामुळं मराठी राजभाषा समितीनं घेतलेल्या भूमिकेला मंच पाठिंबा देऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण मंचचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी पेडणे इथल्या पत्रकार परिषदेत दिलंय.

235
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close