FATAL ACCIDENT BETWEEN CAR AND BIKE KILLS ONE AT RIBANDAR

Posted On June 26, 2017 By In Local, People, Top Stories


कार – दुचाकी अपघातानंतर मांडवी नदीपात्रात पडून एक ठार
रायबंदर येथील दुर्घटना; दुचाकीचालक गंभीर जखमी
मयत युवकाचं नाव रोहन परब; जखमीचे नाव सुरज नाईक

रायबंदर इथं कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन दुचाकीस्वार रोहन परब हा बाजूला मांडवी नदीच्या पात्रात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत दुचाकीचालक सुरज नाईक हा गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आलंय. दरम्यान, पोलिसांनी येऊन घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.

439
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close