FATAL ACCIDENT AT RIBANDAR; BIKE RIDER DIES ON THE SPOT

Posted On July 20, 2017 By In Local, People, Top Stories


भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार
रायबंदर पाटो इथली दुर्घटना

रायबंदर पाटो भागात गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा दुचाकीस्वार अरुंद रस्त्यावर समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या खाजगी प्रवासी बसवर आपटला, अशी प्राथमिक माहिती स्थानिकांकडून मिळतीये. दरम्यान, रायबंदर रस्त्यावर यापूर्वीही अपघातांच्या मालिका घडून अनेकांचे बळी गेले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक खात्यानं अपघातप्रणव क्षेत्रात गतिरोधकही उभारले आहेत, मात्र वाहतुकीची शिस्त मोडून वाहनं चालवली जात असल्यानं अपघातांची शृंखला अद्यापही चालू आहे. हे अपघात रोखण्यासाठी वाहन चालकांनी देखील शिस्त पाळनं गरजेच असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून उमटू लागलीये.

225
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close