FATAL ACCIDENT AT TIVRE KILLS ONE

Posted On April 21, 2017 By In Crime, Local, People, Top Stories


तिवरे अपघातात दुचाकीस्वार ठार
मयताचे नाव भूवेश गुप्ता (वय ३५)
जीप आणि दुचाकीत झाला अपघात

तिवरे माशेल इथं दुचाकी आणि जीप यांच्यात टक्कर होऊन दुचाकीचालक भूवेश पोतन गुप्ता हा जागीच ठार झाला. भूवेश हा मूळचा उत्तरप्रदेशचा असून तो खांडोळा इथं कुटुंबासह राहत होता. तो गवंडीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. भूवेश हा बाणस्तारी इथं बाजारात गेला होता. परत येताना त्याचा अपघातात मूत्यू झाला.

203
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close