FELICITATION OF MERITORIOUS SSC STUDENTS OF SANJAY SCHOOL

Posted On June 10, 2016 By In Local, Top Stories


संजय स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के
गुणवंत विद्यार्थ्यांचा केला मुख्यमंत्र्यांनी सत्कार

विशेष मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या पर्वरीतील संजय स्कूलचा दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागलाय. त्यामुळं विविध स्तरातून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होताहे. या परीक्षेत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शुक्रवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

235
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close