FELICITATION OF MERITORIOUS STUDENTS OF SSC BATCH 2015-16

Posted On June 3, 2016 By In Local, Off-Beat, People


गोवा शालान्त मंडळानं एप्रिल २०१६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत अव्वल गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक आणि मित्रमडंळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

227
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close