FISHING TRAWLERS WHO USE LED LIGHTS ARE HARMFUL : DR. LEELA EDWIN

Posted On August 10, 2017 By In Local, People, Top Stories


एलईडी दिवे घातकच :डॉ लीला एडविन
एलईडीमुळे भविष्यात मत्स्यदुष्काळाची भीती

मच्छीमारी ट्रॉलरवर एलईडी दिवे बसविल्यास या दिव्यांमुळे मत्स्य धनाची नासाडी होणार असून मत्स्यदुष्काळ पडण्याची भीती रापणकार संघटनेने केली होती .गोव्यातील मच्छीमार संघटनेन याला केलेला विरोध हा सकारात्मक बदल आणेल असा विश्वास डॉ लीला एडविन यांनी व्यक्त केला एलईडी दिव्याचा प्रखर प्रकाशझोत ३५ मीटरपर्यंत खोल पाण्यात सोडतात. या प्रखर प्रकाश झोतामुळे मोठ्या मासळी बरोबरच मासळीच्या पिल्लांचीही स्थिती आंधळ्यासारखी होते व सगळीच मासळी जाळ्यात सापडते. अशा प्रकारे मासळीची पिल्ले मोठ्या प्रमाणात जाळ्यात सापडल्यास भविष्यात मत्स्यदुष्काळाची भीती रापणकारणी व्यक्त केली होती

235
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close