FOREIGN CURRENCY SEIZED AT DABOLIM AIRPORT

Posted On September 28, 2016 By In Local, People, Sports, Top Storiesदाबोळीत २५ लाखांचे विदेशी चलन जप्त
अरब देशांत जाणाऱ्या प्रवाशाला अटक
दाबोळी विमानतळावर अबकारी अधिकाऱ्यांची कारवाई

दाबोळीहून दुबईला निघालेल्या एका प्रवाशाला २५ लाख रुपयांच्या अवैध विदेशी चलनासह बुधवारी अबकारी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. सकाळच्या फ्लाईटसाठी हा प्रवासी दाबोळी विमानतळावर पोहोचला होता. यावेळी त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे २५ लाखांचं विदेशी चलन सापडलं.

271
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close