Former Goa CM Ravi Naik wants ban on Nigerians, uses racist slur

Posted On June 7, 2016 By In Local, National News, People, Politics, Top Stories, World News


नायजेरियनांना देशातून हाकलून लावा
माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांची मागणी
देशात नायजेरीयन नागरिकांची वाढली दादागिरी
शिक्षणासाठी येतात आणि अवैध धंदे करतात
रवी नाईक यांनी डागली केंद्र सरकारवर तोफ

नायजेरियन लोकांची गोव्यासह देशभरात दादागिरी चालू असून त्यांना केंद्र सरकारनं त्वरित हाकलून द्यावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. शिक्षणाच्या नावाखाली गोव्यात येऊन नायजेरियन युवक गुन्हे करत असल्याचा दावाही यावेळी नाईक यांनी केला.

251
SHARES

Tags : , , , , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close