FOUNDATION STONE LAID FOR RENOVATION OF MAHALAXMI LIBRARY

Posted On July 9, 2016 By In Local, People, Top Stories


‘महालक्ष्मी वाचनालय’ टाकणार कात
वाचनालयाच्या पुनर्बांधणीची पायाभरणी उत्साहात
संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते शिलान्यास

मळा-पणजी इथल्या १०८ वर्षांपूर्वीच्या ‘महालक्ष्मी वाचनालया’ची पुनर्बांधणी करण्यात येत असून, या कामाची पायाभरणी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आला. शनिवारी झालेल्या या पायाभरणी सोहळ्यास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, कला-संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर, महापौर सुरेंद्र फुर्तादो आदी मान्यवर उपस्थित होते.

232
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close