FOUNDATION STONE LAID FOR PRIMARY DEPARTMENT OF JANTA HIGH SCHOOL

Posted On October 11, 2016 By In Local, People, Top Stories



‘जनता हायस्कूल’मध्ये प्राथमिक विभाग होणार स्वतंत्र
प्राथमिक विभागासाठी स्वतंत्र वास्तू उभारण्याचे काम सुरू
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाली पायाभरणी

म्हापशातील जनता उच्च माध्यमिक विद्यालयात २०१२ पासून प्राथमिक विभाग चालू करण्यात आला; पण या ठिकाणी वर्गांची कमतरता भासू लागल्यानं आता या विभागासाठी स्वतंत्र वास्तू बांधण्यात येत आहे. या वास्तूची पायाभरणी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, नगराध्यक्ष संदीप फळारी आदी मान्यवर उपस्थित होते.

235
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close