FR. BISMARQUE MUSICAL WARRIORS PROTESTS AGAINST CASINO STUCK IN MIRAMAR

Posted On July 25, 2017 By In Local, People, Top Stories


मिरामार किनाऱ्यावर कॅसिनो जहाज रुतल्याचे प्रकरण
‘फा. बिस्मार्कस म्युझिकल वॉरियर’तर्फे निषेध

मिरामार इथं रुतलेल्या सहाव्या कॅसिनो जहाजाला विरोध करण्यासाठी ‘फादर बिस्मार्कस म्युझिकल वॉरियर’ यांनी मंगळवारी संगीताच्या माध्यमातून निषेध नोंदवला. या आंदोलनासाठी त्यांनी ध्वनिक्षेपक यंत्रणा लावली होती; मात्र न्यायदंडाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी येऊन ही यंत्रणा बंद केली. कोणतीही परवानगी न घेता ही ध्वनिक्षेपक यंत्रणा लावल्याची सूचना मिळताचं अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. त्यामुळं आंदोलक नाराज बनले. यावेळी आंदोलकांनी सरकार आणि कॅसिनोच्या विरोधात संगीताच्या माध्यमातून जोरदार टीका केली.

241
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close