FRANCIS D’SOUZA HAS IGNORED HIS OWN CONSTITUENCY MAPUSA : VIJAY BHIKE

Posted On June 29, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


मंत्री डिसोझांचे म्हापशाकडे दुर्लक्ष
कॉंग्रेस नेते विजय भिके यांची टीका

उत्तर गोव्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या म्हापसा शहराची सध्या अत्यंत दुर्दशा झाली असून स्थानिक आमदारांचे याकडे दुर्लक्ष झाल्याची टीका म्हापसा कॉंग्रेस गटाध्यक्ष विजय भिके यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी समितीचे सुदिन नाईक, चंदन मांद्रेकर आणि महाबळेश्वर तोरस्कर उपस्थित होते.

245
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close