Free dustbins in every household CCP initiative

Posted On June 7, 2016 By In Local, People, Top Stories


महापालिकेतर्फे करदात्यांन कचरापेट्यांचे वाटप
कचरा वर्गीकरणासाठी मनपाला विशेष पुरस्कार
अमृत योजनेचा दुसरा टप्प्यातील निधी द्या
मनपा आयुक्त, महापौर यांची मागणी

पणजी महापालिकेतर्फे आपल्या क्षेत्रातील कर भरणाऱ्या कुटुंबांना कचरापेट्यांचं वितरण करण्यात आलं. यावेळी महापौर सुरेंद्र फुर्तादो, स्थानिक आमदार सिद्धार्थ कुंकळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कचरा वर्गीकरण करणाऱ्या देशातील सात शहरांना विशेष पुरस्कार घोषित करण्यात आलाय. यामध्ये राजधानी पणजीचा समावेश झाल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी यावेळी सांगितलं.

पणजीतील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारतर्फे अमृत योजना आखलीये. या योजनेअंतर्गत ७० कोटींचा निधी महापालिकेला मंजूर झालाय. यातील पहिल्या टप्प्यात निधी मिळाला होता. आता दुसऱ्या टप्प्यातील निधी मिळावा, अशी मागणी आयुक्तांनी आणि महापौरांनी यावेळी केली.

232
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close