FRESH FISH IN MARKET FROM TUESDAY; BAN ON FISHING LIFTED

Posted On July 31, 2017 By In Local, People, Top Stories


ताजी मासळी मंगळवारपासून ताटात
मच्छिमारी बंदीचा काळ संपुष्टात
नव्या मासेमारी मोसमासाठी मच्छीमार सज्ज

महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांसह गोव्यातही मंगळवार दि. १ ऑगस्टपासून ६१ दिवसांच्या मासेमारी बंदीचा काळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे गोमंतकीय मत्स्य खवय्यांच्या ताटात मंगळवारपासून ताजी मासळी येणाराहे. मासेमारी बंदीसाठी टाळे ठोकण्यात आलेल्या मालीम, शापोरा, कुटबण, वास्को, कुठ्ठाळी आणि तळपण या सहा मोठ्या जेटींवरील पेट्रोलपंप खुले करण्यात आलेत. या पेट्रोलपंपावरोन मच्छीमार ट्रॉलर्स आणि बोटींना डिझेल पुरवठा सुरू करण्यात आलाय.

226
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close