GAUNDALIM POOL HAS PASSED ALL TESTS : CM

Posted On June 28, 2017 By In Local, People, Top Stories


कुंभारजुवे – गवंडाळी पूल झाला मजबूत
मुख्यमंत्री मुख्यमंत्री पर्रीकर यांची माहिती

दोन वर्षांपूर्वी उद्घाटन केलेल्या गवंडाळी पुलाच्या बांधकामात किरकोळ त्रुटी आढळल्यानं हा पूल वारंवार बंद केला जायचा. या पुलातील त्रुटी आता दूर झाल्या असून मंगळवारी त्याची चाचणी यशस्वी झाल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी यावेळी दिली.

277
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close