GIRISH CHODANKAR SHOULD CONTEST FROM VALPOI: VISHWAJIT

Posted On June 27, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


गिरीश चोडणकर यांनी वाळपईत निवडणूक लढवावी
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे जाहीर आव्हान
कॉंग्रेस पक्ष पूर्णपणे खिळखिळीत बनला
आरोग्यमंत्री राणे यांनी काढला चिमटा

कॉंग्रेस प्रवक्ते गिरीश चोडणकर यांनी वाळपईत जाऊन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावर खरमरीत टीका केल्यावर मंत्री राणे यांनी मंगळवारी चोडणकर यांच्यावर जोरदार टोमणे मारले. चोडणकर यांच्यात हिम्मत असल्यास त्यांनी वाळपई मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असं आव्हानही मंत्री राणे यांनी यावेळी दिलं.

224
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close