GIRL DROWNS IN A HOTEL SWIMMING POOL AT COLVA

Posted On April 21, 2017 By In Crime, Local, Top Stories

vlcsnap-2017-04-21-20h02m54s467

स्वीमिंग पूलमध्ये बुडून पर्यटक मुलीचा मृत्यू
एका मुलासह युवकाची प्रकृती गंभीर
कोलवातील हॉटेलमधील दुर्दैवी प्रकार
बेंगळूरु येथील पर्यटक कुटुंबावर शोककळा

कोलवा इथल्या एका हॉटेलमधील स्वीमिंग पूलमध्ये बुडून जबार या १७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. तर तिच्यासोबत पाण्यात उतरलेले जवेरी अन्सर मुल्ला वय २२ आणि उम्राज मुल्ला वय ११ यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आलंय.

215
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close