GMC to get facility for hearing disability

Posted On June 27, 2017 By In Local, People, Top Stories


गोमेकॉत सुरू होणार ‘कॉकलियर इंप्लांट’ सर्जरी
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची पत्रपरिषदेत माहिती

जन्मजात कर्णबधीर मुलांना श्रवणशक्ती प्रदान करणारी कृत्रिम यंत्रणा म्हणजे ‘कॉकलियर इंप्लांट’. शस्त्रक्रियेद्वारे लहानपणीच ‘कॉकलियर’ इलेक्ट्रोनिक मशीन कानात बसवली जाते. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे योजना चालू करण्यात आलीये. या योजनेचा लाभ आता गोव्यालाही मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ‘कॉकलियर इंप्लांट’ विभाग चालू करण्यास केंद्राकडून लवकरच मान्यता मिळणार असल्याचं मंत्री राणे यांनी यावेळी सांगितलं.

212
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close