GMC’S SUPER SPECIALITY BLOCK MIGHT COME UP IN-FRONT OF YATRI NIWAS

Posted On June 27, 2017 By In Local, People, Top Stories


सुपर स्पेशालिटी विभागाचा प्रश्न लवकरच सुटणार  गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी विभाग उभारला जाणाराहे; मात्र काहीजणांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानं हा प्रकल्प रखडलाय. १० जुलै रोजी या याचिकेवरील अंतिम सुनावणी होणाराहे. हा निवाडा पूर्ण झाल्यास या विभागासाठी ‘यात्री निवास’ची जागा वापरली जाईल, अशी माहिती मंत्री राणे यांनी यावेळी दिली.

242
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close