GOA ASSEMBLY SESSION TO BEGIN FROM TUESDAY

Posted On July 17, 2017 By In Local, Politics, Top Stories


गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन मंगळवारपासून
अधिवेशनाची ७ ऑगस्ट रोजी होणार सांगता
सभापती डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

गोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन मंगळवारपासून सुरू होणार असून या अधिवेशनाची सांगता ७ ऑगस्ट रोजी होईल, अशी माहिती सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. या अधिवेशनासाठी १ हजार ७२० प्रश्न आले असून यामध्ये ६३७ तारांकित तर, १ हजार ८३ प्रश्न हे अतारांकित आहेत. यावेळेस प्रथमच ८० टक्के प्रश्न हे ऑनलाईन आले असून २० टक्के प्रश्न लिखित स्वरुपात आहेत, अशीही माहिती डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.

212
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close