Goa Assembly session held to comply with constitutional requirement

Posted On February 28, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


अवघ्या १५ मिनिटांत अधिवेशन केले तहकूब
घटनात्मक पेच टाळण्यासाठी घेतले अधिवेशन
राज्यपालांनी अवघ्या ३ मिनिटांत आटोपले भाषण
सरकारच्या भूमिकेवर कॉंग्रेस, मगोची टीका
भाजपनं केली लोकशाहीची थट्टा : प्रतापसिंह राणे
प्रशासकीय व्यवस्थेचे अपयश : सुदिन ढवळीकर
केवळ घटनात्मक पेच टाळण्यासाठी घेतले अधिवेशन
मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पुनरुच्चार

घटनात्मक पेच टाळण्यासाठी भाजप सरकारनं मंगळवारी बोलावलेलं विधानसभा अधिवेशन अवघ्या १५ मिनिटांत अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यपालांनी ३ मिनिटांत आपलं भाषण आटोपत घेतलं आणि अधिवेशन तहकूब करण्यात आलं. यावेळी सभागृहात एकूण २६ सदस्य उपस्थित होते. दरम्यान, अधिवेशनानंतर विधानसभा सदस्यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केलीये.

259
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close