GOA BJP slams MGP over MoI issue

Posted On July 25, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


भाजपने घेतला मगो पक्षाचा खरपूस समाचार
माध्यम प्रश्नी मागोने दुटप्पी भूमिका सोडावी असा सल्ला

मगो पक्षाने भारतीय भाषा सुक्षा मंचला जाहीर पाठींबा दर्शवल्या नंतर भाजपन या प्रकारचा खरपूस समाचार घेतला . माध्यम प्रश्नी मागोने दुटप्पी भूमिका सोडावी असा सल्ला भाजप ने दिला असून माध्यम धोरणाला जबाबदार असलेल्या कॉंग्रेसचे ते एकेकाळी घटक पक्ष होते असा टोला हाणला

202
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close