GOA BUDGET 2017: CM PARRIKAR PRESENTS GOA BUDGET

Posted On March 24, 2017 By In Local, Politics, Top Stories


यंदाचा अर्थसंकल्प १६ हजार २७० कोटींचा
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मांडला अर्थसंकल्प
संपूर्ण अर्थसंकल्प इंग्रजी भाषेतून केला सादर
मातृभाषेतून अर्थसंकल्प सादर करण्याचे दिले होते आश्वासन
२०१४ साली पर्रीकर यांनी कोकणीतून सादर केला होता अर्थसंकल्प

सत्तेची समीकरणे जुळवण्यात बाजी मारलेल्या भाजप सरकारनं अत्यंत कमी कालावधीत अर्थसंकल्प तयार करून तो शुक्रवारी सभागृहात मांडला. अर्थमंत्री या नात्यानं मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी यंदाचा १६ हजार २७० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण अर्थसंकल्प इंग्रजी भाषेतून सादर करण्यात आला. २०१४ साली पर्रीकर यांनीच कोकणीतून अर्थसंकल्प सादर करून भाषाप्रेमींना कुरवाळलं होतं. गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मातृभाषेतून अर्थसंकल्प सादर झाला होता; मात्र यावेळेस पर्रीकर यांनी इंग्रजीलाच प्राधान्य दिलं.

218
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close